पोस्ट्स

युनेस्को भारत आणि जग UNESCO :- INDIA AND THE WORLD

Keywords :- युनेस्को ,भारत ,जग युनेस्को :-  भारत आणि जग प्रस्तावना युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि संस्कृतीक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते तसेच संस्कृतीक क्षेत्रात जगभरातील संस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र  (नैसर्गिक व सांस्कृतिक) स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य करते. दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्को चे मुख्यालय पॅरिस येथे आहे.       भारत आणि युनेस्को 1946 पासून युनेस्को चा संस्थापक सदस्य आहे. भारत अमेरिका फ्रान्स चीन इंग्लंड तुर्की ब्राझील मेक्सिको हे युनेस्कोचे संस्थापक  देश आहेत    1948 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.  भारतामध्ये युनेस्कोने 2023 पर्यंत 40 स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.  यामध्ये 32 सांस्कृतिक स्थळे सात नैसर्

भारतरत्न पुरस्कार

इमेज
Keywords :-  Bharat Ratna Award,To whom is Bharat Ratna awarded?,When and to whom was the first Bharat Ratna awarded?,Who rejected the Bharat Ratna Award?,Why did Maulana Abul Kalam Azad reject the Bharat Ratna Award?,Why Mahatma Gandhi was not awarded Bharat Ratna?, In which year the Bharat Ratna award was not given?,Who was awarded Bharat Ratna posthumously?,How many persons have been honored with the Bharat Ratna Keywords :- भारतरत्न पुरस्कार,भारतरत्न कोणाला दिला जातो?,पहिला भारतरत्न कधी आणि कोणाला देण्यात आला?,भारतरत्न पुरस्कार कोणी नाकारला?,मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतरत्न पुरस्कार का नाकारला?,महात्मा गांधी का नव्हते? भारतरत्न देण्यात आला?, कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला गेला नाही?, मरणोत्तर भारतरत्न कोणाला देण्यात आला?, किती जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे? भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार भारतात दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. १.भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? शिक्षण साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्त

विजयनगर साम्राज्य वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे Vijayanagara Empire Objective Questions Answers

Keywords :-  Vijayanagara Empire,Harihara raya and Bukka raya,Hampi Karnataka,Krishnadevaraya,Portugal,Proudha raya,/Sangam, Saluva, Tuluva and Aravidu /,Amuktamalyada,Tungabhadra River विजयनगर साम्राज्य वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे १.विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते? हरिहरराय आणि बुक्कराय २. विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणते होते? हम्पी ,कर्नाटक ३. विजयनगर साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? कृष्णदेवराय ४. हम्पी इथून कोणत्या देशाशी  व्यापार चालत होता? पोर्तुगाल  ५. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली? इ.स. १३३६ ६. विजयनगर साम्राज्यातील शेवटचा राजा कोण होता? प्रौढ राय ७. विजयनगर साम्राज्यावर कोणत्या राजघराण्यांनी राज्य केले? संगम ,साळूव ,तुळुव आणि आरविडू  ८. कृष्णदेवराय हा कोणत्या राजघराण्यातील होता? तुळुव राजघराणे ९. कृष्णदेवरायानी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत? अमुक्तमाल्यदा -तेलुगु  मंदालसा चरित्र -संस्कृत सकल कथासार संग्रहम -संस्कृत ज्ञान चिंतामणी - संस्कृत  जांबवती परिणय व उषा परिणय -संस्कृत १०. कृष्णदेवरायाचा कालखंड काय होता? इ.स.१५०९ ते इ.स.१५२९ ११. विजय न

सम्राट अशोक वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे Emperor Ashoka :- Objective Question Answers

  Keywords :- Mauryan dynasty,Bindusar,   Emperor Ashok,After the war of Kalinga,James Prinsep,/Brahmi, Kharoshti and Aramaic/,Beloved by God,Dhamma Mahamatra सम्राट अशोक :- वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे 1.सम्राट अशोकाचे राजघराणे कोणते? मौर्य घराणे 2.सम्राट अशोकाचा कार्यकाळ? इ.स.पू.272 ते 232 3.सम्राट अशोकाचा राज्याभिषेक केव्हा झाला? इ.स.पू.258 4. सम्राट अशोकाचा जन्म केव्हा झाला? इ.स.पू.304 5. सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव काय होते बिंदुसार 6. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? कलिंगच्या युद्धानंतर 7. सम्राट अशोकाच्या शिरालेखांचे सर्वप्रथम वाचन कोणी केले? जेम्स प्रिन्सेप 8. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेले आहेत? ब्राह्मी, खरोष्टी आणि आरमइक 9. सम्राट अशोकाने शिलालेखांमध्ये स्वतःला कोणत्या नावाने संबोधले आहे देवानाम प्रिय 10. अशोकाने आपल्या प्रशासनात धर्म प्रसारासाठी कोणत्या मंत्र्याची नेमणूक केली? धम्ममहामात्र अधिक माहितीसाठी खालील लिंक दाबावी Wikipedia सम्राट अशोक Emperor Ashoka :- Objective Question Answers 1. Which was the royal family of Emperor Ashoka? M

श्रीकृष्ण परिक्रमा पर्यटन KRISHNA CIRCUIT

इमेज
Keywords :-  Krishna Circuit ,      Indian tourism sector,Gujrat-Dwarka,Sri Dwarkadhish,Adya Shankaracharya, Dharmapeeth ,Bet Dwarka,Marine Archaeological Excavations,Rajasthan - Nathdwara,ShriNathji,Vallabhacharya,Khatu Shyam Temple,Haryana- Kurukshetra,Bhagavad Gita,Uttar Pradesh-Mathura -Krishna Birthplace ,Vrindavan, Gokul, Barsana, Nandgaon and Govardhan Parvat ,Odisha -Puri, Dharmapeetha at Puri, श्रीकृष्ण परिक्रमा पर्यटन KRISHNA CIRCUIT   श्रीकृष्ण परिक्रमा पर्यटन म्हणजे काय ? भारतीय पर्यटन क्षेत्रातील ही एक नवी संकल्पना आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाशी संबंधित ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या  सहकार्याने या परिक्रमेत समावेश असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास करणार आहे. कृष्ण परिक्रमा योजनेत कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे? कृष्ण परिक्रमा योजनेत गुजरात मधील द्वारका राजस्थान मधील नाथद्वारा जयपुर सिकर हरियाणातील कुरुक्षेत्र आणि उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावन गोकुळ बनारस नंदगाव आणि गोवर्धन तसेच